करिनाच्या काळ्या ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा
स्टायल आयकॉन करिना कपूर खान
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर कलाविश्वात स्टायल आयकॉन म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. करिना सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'गुडन्यूज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. नुकताच केलेला काळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिच्या अदा चाहत्यांच्या नजरा वेधत आहेत.
4/5