1/5
दीपिकाची अदा पाहून रणवीरने अशी काही प्रतिक्रिया दिली की....
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती रणवीर सिंग यांचं नातं कायमच प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय. रणवीर आणि दीपिका या सेलिब्रिटी जोडीच्या केमिस्ट्रीविषयी सांगावं तर फक्त रुपेरी पडद्यावर, म्हणजेच ऑनस्क्रीन नव्हे तर ऑफस्क्रीनही ते कायमच अनेकांचं लक्ष वेधत असतात. अशी ही सेलिब्रिटी जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (छाया सौजन्य- दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)
2/5
दीपिकाची अदा पाहून रणवीरने अशी काही प्रतिक्रिया दिली की....
'दीप-वीर' यावेळी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे दीपिकाचा नवा लूक. हा लूक खास ठरवत आहे, ते म्हणजे तिचा हेअरकट. आपला नवा हेअरकट सर्वांना दाखवावा म्हणून दीपिकाने एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये दिसणारी तिची अदा पाहता रणवीरही त्यावर प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. 'मार दो मुझे', अशी कमेंट त्याने तिच्या फोटोवर केली. (छाया सौजन्य- दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)
3/5
दीपिकाची अदा पाहून रणवीरने अशी काही प्रतिक्रिया दिली की....
4/5
दीपिकाची अदा पाहून रणवीरने अशी काही प्रतिक्रिया दिली की....
5/5