1/7
Kargil : प्रेमाखातर 'तिचा' मोठा त्याग, Captain Vikram Batra यांची अद्वितीय प्रेमकहाणी
कारगिल (kargil war) युद्धात शहिद झालेल्या प्रत्येक जवानाच्या स्मरणार्थ देशवासी कायमच मानवंदना देत असतात. देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या अशाच चेहऱ्यांपैकी एक नाव म्हणजे, शहीद कॅप्टन विक्रम बत्रा. हे नाव चित्रपटांतूनही आपल्याला पाहायला मिळालं, किंबहुना त्यांच्या योगदानाची झलकही चित्रपटाच्या माध्यमातून पाहता आली. देशासाठी प्राण त्यागणाऱ्या विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीही सर्वांच्या काऴजाचा ठाव घेणारी.
2/7
Kargil : प्रेमाखातर 'तिचा' मोठा त्याग, Captain Vikram Batra यांची अद्वितीय प्रेमकहाणी
3/7
Kargil : प्रेमाखातर 'तिचा' मोठा त्याग, Captain Vikram Batra यांची अद्वितीय प्रेमकहाणी
4/7
Kargil : प्रेमाखातर 'तिचा' मोठा त्याग, Captain Vikram Batra यांची अद्वितीय प्रेमकहाणी
नियतीच्या मनात मात्र काही वेगळं होतं. (Love Story Of Captain Vikram Batra) कारगिल युद्धावर असतेवेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आलं. तिथे घराकडे त्यांच्या लग्नाची तयारी सुरु होती. तर, इथे कॅप्टन जगाचा निरोप घेऊन गेले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी 'ती'सुद्धा उपस्थित होती. त्याचवेळी ऐन तारुण्यात जोडीदाराला कायमचं गमावणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या होऊ पाहणाऱ्या सहचारिणीनं त्यांच्या निधनानंतर कोणासोबतही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या 22 व्या वर्षी घेतलेला हा निर्णय अर्थात सोपा नव्हता.
5/7
Kargil : प्रेमाखातर 'तिचा' मोठा त्याग, Captain Vikram Batra यांची अद्वितीय प्रेमकहाणी
6/7
Kargil : प्रेमाखातर 'तिचा' मोठा त्याग, Captain Vikram Batra यांची अद्वितीय प्रेमकहाणी
7/7