Karishma Tannaच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकवर चाहते घायाळ

करिश्मा कायम तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

May 28, 2021, 15:51 PM IST

'नागीन ३' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना पुन्हा चर्चेत आली आहे. बिग बॉस या शोमुळे देखील करिष्माला तुफान लोकप्रियता मिळाली. नुकताच केलेल्या फोटोशूटमुळे करिश्मा चर्चेचा विषय ठरत आहे. ऐरवी करिष्मा कायम तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5