Karisma Kapoor सौंदर्यावर आजही लाखो चाहते फिदा
अभिनयापासून दूर असलेल्या Karisma Kapoor च्या सौंदर्याची जादू आजही कायम
अभिनेत्री करिष्मा कपूर (Karisma Kapoor) आज अभिनयापासून दूर असली तरी, चाहत्यांच्या मनात मात्र कायम आहे. करिष्मा रुपेरी पडद्यावर सक्रिय नसली तर, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे... पाहा फोटो