हेच 'ते' पदार्थ ज्यामुळे मेंटल हेल्थचा आजार होऊ शकतो... वाचा
मुंबई : योग्य आहारचं सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहतं. अनेक अभ्यासातून असं सिद्ध झालं आहे की, विशिष्ट प्रकारच्या आहारामुळे मेंटल हेल्थ संदर्भात आजार निर्माण होतात. असे कोणते पदार्थ आहेत, ज्यामुळे अशा आजारांना सामोरं जावं लागतं ते जाणून घेऊया....
1/3
साखर
साखर खाल्ल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते हे सत्य आहे पण त्याच साखरेचं प्रमाण जास्त झाल्याने अनेक आजारांना आमंत्रण दिलं जाऊ शकतं. कर्डिओवॅकुलर आजार, टाईप 2 डायबिटीज (type 2 diabetes) आणि फॅट लिव्हर डिजिजटची रिस्क वाढवते. त्यासोबतच, गोड चव असणारे ड्रिंक्स प्यायल्याने न्यूरोलॉजिकसकल हेल्थवर देखील त्याचा वाईट परिणाम होतो.
2/3
लो- कॅलरी फूड्स
3/3