महाभारतील कर्ण आणि शनीदेव यांच्यात काय नातं होतं ?

पाचपांडव आणि कौरवांमधील युद्घध हा माहाभारतातील महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याचप्रमाणे महाभारतात दानशूर कर्णाला ही तितकचं महत्त्व दिलं जातं.   

May 21, 2024, 16:49 PM IST

कर्ण आणि शनीदेव यांचा पुराणात उल्लेख रवीपुत्र असा केला जातो. त्यामुळे कर्ण आणि शनीदेव यांच्यात भावाचं नातं होतं का हा प्रश्न अनेकांना पडतो. जाणून घेऊयात शनीदेव आणि कर्ण यांच्यात काय नातं होतं ? 

 

1/7

हिंदू पुराण आणि महाभारतात अनेक अनेक सहस्य दडलेली आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार कर्ण आणि शनीदेव यांच्यात भावाचं नातं होतं. 

2/7

सूर्यपुत्र शनीदेव आणि कर्ण हे दोघंही योद्धा म्हणून ओळखले जातात. महाभारतील कर्णची ओळख पराक्रमी योद्धा म्हणून केली जाते. 

3/7

असं म्हटलं जातं की, सूर्यदेवाने दोन विवाह केले होते. राजा विश्वकर्माची मुलगी संज्ञा ही सूर्याची पहिली पत्नी होती. राजा प्रजापती, यम आणि यमुना असे  संज्ञा आणि सूर्यदेवाला तीन अपत्य होती.  

4/7

सूर्यदेवाची दुसरी पत्नी छाया हीचा मुलगा म्हणजे शनीदेव. 

5/7

कर्ण हा कुंतीचा मुलगा. कुंतीने तपश्चर्या केली होती. प्रसन्न झालेल्या सूर्यदेवाने कुंतीला पुत्ररत्नाचं वरदान दिलं, तेव्हा कर्णाचा जन्म झाला असं म्हटलं जातं.   

6/7

कर्ण जरी सूर्यपुत्र म्हणून ओळखला जात असला तरी त्याचं पालकत्त्व हे राजा अधिरथने स्विकारलं होतं.   

7/7

कुंती ही श्रीकृष्णाचे वडील वसुदेव यांची बहिण असल्याने नात्याने ती  श्रीकृष्णाची आत्या होती. म्हणूनच शनी आणि पाच पांडवांप्रमाणेच श्रीकृष्ण देखील कर्णाचा भाऊ होता.