पांढऱ्या ड्रेसमध्ये Katrina Kaif च्या घायाळ करणाऱ्या अदा

पाहा फोटो

Dec 05, 2022, 12:10 PM IST

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) चं नवीन फोटोशूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री  पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. खुद्द कतरिनाने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कतरिना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

1/5

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

कतरिना फक्त तिच्या घायाळ अदांमुळेच नाहीतर, तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत असते.     

2/5

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

कतरिना आणि विकीला अनेकदा पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये स्पॉट करण्यात आलं.   

3/5

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात.   

4/5

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

विकी आणि कतरिनाच्या नात्याची चर्चा देखील सर्वत्र रंगत असते.  

5/5

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif)

विकी आणि कतरिना चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.