Chanakya Niti: कोणाच्याही घरी जाण्यापूर्वी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा, अन्यथा होऊ शकतो अपमान!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे एक प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते, ज्यांनी चाणक्य नीतीची रचना केली आहे.  

| Jul 17, 2024, 19:52 PM IST
1/7

लोकं आजही चाणक्याच्या धोरणांचं पालन करतात आणि जीवनात अंमलात आणतात.

2/7

असंच कोणाच्याही घरी जाण्यापूर्वी चाणक्यांनी सांगितलं आहे की, आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

3/7

अपमान: चाणक्यच्या मते, कोणत्याही काम किंवा उद्देशाशिवाय कधीही इतरांच्या घरी जाऊ नये, अन्यथा तुमचा अपमान होऊ शकतो.

4/7

चाणक्य नीतीनुसार, समोरच्या व्यक्तीने तुम्हाला त्याच्या घरी बोलावल्याशिवाय जाऊ नये.

5/7

चाणक्यच्या मते, कोणाच्या घरी गेल्यास तेथूनही वेळेवर निघून जावे. 

6/7

जे लोक दुसऱ्याच्या घरी राहतात ते कधीच सुखी नसतात, असं चाणक्य नीतीमध्ये नमूद केलंय.

7/7

न विचारता कोणाच्या घरी जाण्यापूर्वी फोन करून विचारा. असं केल्याने समोरची व्यक्ती तुमचं आदराने स्वागत करेल.