close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गुलशन कुमार यांच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Aug 23, 2019, 20:40 PM IST
1/5

गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार अभिनेता आर. माधवनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

2/5

'दही-चीनी' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती एका वकीलाची भूमिका साकारणार आहे.

3/5

'आयएएनएस'ला दिलेल्या मुलाखतीत खुशालीने, वकीलांची कायदेशीर प्रक्रिया समजून घेण्यासाठी प्रसिद्ध वकीलांशी भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली असल्याचं म्हटलंय. महिला वकील न्यायालयात कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात याबाबतही जाणून घेत असल्याचं तिने म्हटलंय.

4/5

दिग्दर्शक अश्विन नील मणि 'दही-चीनी' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

5/5

खुशाली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.