Kirti Kulhari च्या हॉट फोटोंच्या सर्वत्र चर्चा, पाहा फोटो

सिनेमांमधून आपली वेगळी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री कीर्ती कुल्हारीचे हॉट आणि बोल्ड फोटो

Nov 12, 2022, 14:39 PM IST

बॉलिवूडमध्ये फेमिनिस्ट सिनेमांमधून आपली वेगळी छाप सोडणाऱ्या अभिनेत्री कीर्ती कुल्हारीबाबत (Kirti Kulhari) फारसं काही चित्रपट प्रेमींना माहिती नाही आहे. तिने मोजकेच चित्रपट केले पण यात आपल्या अभिनयाची चूणुक दाखवली. सिनेमेच नाही तर, अनेक वेब सीरिजमध्ये देखील किर्तीने महत्त्वाची भूमिका साकारली. आपल्या अभिनयाने ग्लॅमरस (Kirti Kulhari bold photo) अदांमुळे चाहत्यांना घायाळ करणारी कुर्ती सोशल मीडियावर (Kirti Kulhari social media) देखील कायम चर्चेत असते. सध्या क्रितीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा फोटो

1/5

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीबाबत (Kirti Kulhari)

2/5

3/5

4/5

5/5