कियारा अडवाणीच्या घायाळ करणाऱ्या अदा

कियाराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

Mar 19, 2021, 13:03 PM IST

'कबीर सिंग' आणि 'गुडन्यूज' सिनेमाच्या  माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियार अडवाणीने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सध्या तिचे काळ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

कियारा लवकरच 'भुल भुलय्या' सिनेमाच्या माध्यामातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.  

2/5

कियारा कायम सोशल मीडियावर   ऍक्टिव्ह असते.   

3/5

आता देखील तिचे काही  फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत

4/5

5/5