Ravindra Jadeja च्या आलिशान बंगल्याची झलक

शाही महलाप्रमाणेच Ravindra Jadeja चा बंगला 

Mar 19, 2021, 08:00 AM IST

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजा भरताचा सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर क्रिकेटपटूंपैकी  एक आहे. अनेक सामन्यामध्ये विक्रम रचणाऱ्या जडेजाचा बंगला एका शाही महालाप्रमाणेच आलिशान आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये त्याचा बंगला आहे. तर पाहुया त्याच्या बंगल्याचे काही  फोटो....

1/5

जामनगरमध्ये त्याचा चार मजली बंगला आहे.   

2/5

शाही महालाप्रमाणेच त्याच्या बंगल्याचं इंटेरियर आहे.   

3/5

शिवाय त्याच्या घरात महागडे शोपीस देखील आहेत.   

4/5

जडेजा कायम त्याच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्त करत असतो.   

5/5

जडेजाकडे एक फार्म हाऊस आहे.