Aamras Recipe: उन्हाळ्यात असा बनवा चविष्ट आणि पोषणयुक्त आमरस, वाचा संपुर्ण रेसिपी

Aamras Recipe at Home: आता आंब्यांचा सिझन सुरू झाला आहे. तेव्हा तुम्हाला आंबे खायची उत्सुकता (How to Make Aamras at home) नक्कीच निर्माण झाली आहे. जेवणात आमरस आणि पुरीचा बेत आता सगळ्यांच्या घरी पाहायला मिळतो आहे. तेव्हा या लेखातून जाणून घ्या, घरच्या घरी (How to make healthy aamras at home) सोप्पा प्रकारे आमरस बनवायची इझी रेसिपी

Apr 16, 2023, 19:02 PM IST

Aamras Recipe at Home: तुम्हालाही आज जेवणात आमरस खावासा वाटतोय का, मग तुम्हीही अशी सोप्पी रेसिपी (Aamras Recipe) वापरून घरच्या घरी चविष्ट आणि हेल्थी अशी रेसिपी करू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घ्या उन्हाळ्यात कसा बनवाल मस्त आणि टेस्टी (Tasty Aamras Recipe) आमरस! 

1/5

Aamras Recipe: उन्हाळ्यात असा बनवा चविष्ट आणि पोषणयुक्त आमरस, वाचा संपुर्ण रेसिपी

Aamras Recipe at home

आता आंब्यांचा सिझन सुरू झाला आहे तेव्हा आंब्यापासून श्रीखंड नाहीतर मॅगो प्लप अथवा टेस्टी आमरस बनवायला तुम्ही सुरूवातही केली असेलच. 

2/5

Aamras Recipe: उन्हाळ्यात असा बनवा चविष्ट आणि पोषणयुक्त आमरस, वाचा संपुर्ण रेसिपी

Aamras Recipe news

आता आंब्यांचा सिझन सुरू झाला आहे तेव्हा आंब्यापासून श्रीखंड नाहीतर मॅगो प्लप अथवा टेस्टी आमरस बनवायला तुम्ही सुरूवातही केली असेलच. 

3/5

Aamras Recipe: उन्हाळ्यात असा बनवा चविष्ट आणि पोषणयुक्त आमरस, वाचा संपुर्ण रेसिपी

Aamras Recipe in marathi

आमरस तयार करण्यासाठी जेवणाला किती पंगती आहेत त्यानुसार, तुम्ही आंबे घेऊ शकता. तुम्हाला 1 किलोच्या आंब्यांचा रस बनवायचा असेल तर तुम्ही त्यासाठी 3 ते साडेतीन कप दूध घ्या. आंब्याच्या आकारानुसार दूधाचे प्रमाण कमी जास्त होईल. काहींना जास्त दूधही आंब्याच्या रसात लागते. 

4/5

Aamras Recipe: उन्हाळ्यात असा बनवा चविष्ट आणि पोषणयुक्त आमरस, वाचा संपुर्ण रेसिपी

Aamras Receipe

केशर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 1 कप साखर घ्या आणि जर का तुम्हाला थंड आमरस हवा असेल तर त्यात बर्फ टाका. 

5/5

Aamras Recipe: उन्हाळ्यात असा बनवा चविष्ट आणि पोषणयुक्त आमरस, वाचा संपुर्ण रेसिपी

kitchen hacks

केशर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 1 कप साखर घ्या आणि जर का तुम्हाला थंड आमरस हवा असेल तर त्यात बर्फ टाका.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)