अब तेरा क्या होगा राहुल? टीम इंडियातील के.एलचं स्थान 'या' खेळाडूमुळे धोक्यात

सर्वांना उत्सुकता असलेल्या भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याचा निकाल लागला खरा मात्र तो रद्द म्हणून.

Sep 03, 2023, 21:21 PM IST
1/5

भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजी घेतली मात्र हा निर्णय आपल्याच अंगाशी आल्याचं दिसलं. या सामन्यात डाव सावरला तो विकेटकीपर फलंदाज इशान किशनने. 

2/5

आजच्या दिवसी टीम इंडियासाठी संकटमोचक म्हणून इशान किशन धावून आला. ओपनिंग असो किंवा चौथ्या नंबरवर फलंदाजी, किशन कोणत्या क्रमांकावर गेमचेंजर ठरतोय.

3/5

ईशान किशनची फलंदाजी पाहून आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, केएल राहुलचं काय होणार?

4/5

के.एल राहुलला एशिया कपच्या टीममध्ये संधी दिलीये. सध्यातरी फीटनेसचं कारण देत राहुल अजून एक सामना टीममबाहेर आहे.

5/5

पण ईशान किशनने असंच संधीचं सोनं केलं तर के.एल राहुलला कायमचा टीममधून राम राम मिळायला वेळ लागणार नाही...!