जाणून घ्या काळवीट का आहे इतक दुर्लभ, ज्यामुळे सलमान खान अडकला

Apr 05, 2018, 15:27 PM IST
1/6

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. यावेळी शिक्षा ऐकून सलमान खान रडला. पाच वर्षांची शिक्षा झाल्याने त्याला आता अटक झाली असून त्याची थेट जोधपूर जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

2/6

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

काळवीट हे भारतात मृग या नावाने देखील ओळखलं जातं. ही प्रचाती तिच्या जीनस एन्टीलोपमध्ये शिल्लक असलेली एकमात्र प्रजाती राहिली आहे. IUCN च्या सूचीनुसार काळवीट हे संकट - निकट म्हणजे NT च्या श्रेणीत मोडले जातात. 

3/6

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

काळवीट किंवा काळे हरिण हे मूळतः भारत, पाकिस्तान आणि नेपाळमध्ये उपलब्ध आहे. तसेच याच्या प्रजाती बांग्लादेशमध्ये सहज उपलब्ध होतात. भारतात देखील याची परिस्थित ठीक नाही. 

4/6

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

20 व्या शतकात या प्राण्याची संख्या शिकारीमुळे कमी झाली आहे. तसेच दुसरे मुख्य कारण आहे ते म्हणजे वृक्षतोड ज्यामुळे हे प्राणी मानवी वस्तीत आले आहे. आणि यामुळे याची शिकार अगदी सहज केली जाते.   

5/6

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार देशात वन्यजीवांच्या सुरक्षा प्रदान करण्यासाठी शिकार, तस्करी आणि अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्यात आला आहे. जानेवारी 2003 मध्ये अधिनियमनात संशोधन करण्यात आला आहे.  

6/6

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

know about Blackbuck a rare antelope species, salman khan convicted

विश्व स्तरावर विभिन्न जातीच्या संरक्षणासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रकृति संरक्षण संघाने वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. त्यांनी रेड डेटा सूची निर्धारित केली असून याद्वारे कॅटेगिरी तयार केली आहे.