Kojagiri Purnima Wishes in Marathi : मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा... कोजागिरी पौर्णिमेच्या खास मराठीतून प्रियजनांना द्या शुभेच्छा

Happy Kojagiri Purnima Wishes in Marathi : कोजागरी पौर्णिमाच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मीची आणि इंद्राची पूजा करण्यात येते. चंद्राला मसाला दुधाचा नैवेद्य दाखवतात. चंद्राची पूजा करून त्याला दूध आणि खिरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर बुधवारी असणार आहे. या शुभ दिनाच्या आपल्या प्रियजनांना खास मराठीतून शुभेच्छा द्या. 

| Oct 15, 2024, 22:06 PM IST
1/6

कोजागरी पौर्णिमेच्या खास मराठीतून शुभेच्छा

चला सर्वजण एकत्रित मिळून  शरद पौर्णिमेच्या दिवशी घेऊया चंद्राचा आशीर्वाद जीवन होईल समृद्ध आणि आनंदी कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

2/6

कोजागरी पौर्णिमेच्या खास मराठीतून शुभेच्छा

आश्विन महिन्याच्या पौर्णिमेचा रंग वेगळा चांदण्या रात्री होतो अमृताचा वर्षाव  देवी लक्ष्मीमाता देवो सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद   कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

3/6

कोजागरी पौर्णिमेच्या खास मराठीतून शुभेच्छा

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य,  मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!  देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

4/6

कोजागरी पौर्णिमेच्या खास मराठीतून शुभेच्छा

शरद पौर्णिमेची रात्र असते सर्वात सुंदर  या रात्री देवांच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा होतो वर्षाव  चंद्राचा कोमल चांदणे आणि देवी लक्ष्मीचे प्रेम  कोजागिरी पौर्णिमेचा सण तुमच्यासाठी ठरो मंगलमय  कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!  

5/6

कोजागरी पौर्णिमेच्या खास मराठीतून शुभेच्छा

शरद पौर्णिमेचा उत्सव  तुमच्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येवो लक्ष्मीमातेचा तुम्हाला आशीर्वाद मिळो हा सण तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरो कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

6/6

कोजागरी पौर्णिमेच्या खास मराठीतून शुभेच्छा

दूध केशरी, चंद्र – चांदणे,  कोजागरीचे रूप आगळे…कोजागरीच्या हार्दिक शुभेच्छा!