Kriti Sanon - Varun Dhawan यांचा रोमांटिक अंदाज, पाहा फोटो

वरुण आणि क्रितीचा रोमांटिक अंदाज कॅमेऱ्यात कैद

Nov 08, 2022, 10:46 AM IST

अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) स्टारर 'भेडीया' (Bhediya) सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान वरुण आणि क्रितीला स्पॉट करण्यात आलं. तेव्हा वरुण आणि क्रितीचा रोमांटिक अंदाज कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा वरुण आणि क्रितीचा खास अंदाज... 

 

1/6

फोटोमध्ये वरुण आणि क्रिती सुंदर दिसत आहेत.   

2/6

दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

3/6

'भेडीया' सिनेमातून वरुण आणि क्रिती एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.   

4/6

साडीमध्ये क्रिती प्रचंड सुंदर दिसत आहे.   

5/6

साडी आणि साधेपणामुळे क्रितीचा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

6/6