लॅक्मे फॅशन विक 2018 मध्ये सु्ष्मिता सेनने केला रॅम्प वॉक

Feb 04, 2018, 14:48 PM IST
1/6

लॅक्मे फॅशन वीकचा चौथा दिवस गाजला तो बॉलिवूड ता-यांच्या रॅम्प वॉकमुळे...यावेळी निधी अग्रवाल, बिपाशा बासू, दिशा पाटणी, अदिती राव हैदर, दिया मिर्झा,  तमन्ना भाटीया आणि सायना मिर्झा यांनी रॅम्प वॉक केला. 

2/6

लॅक्मे फॅशन विकचा शेवट सुष्मिता आणि सैफ अली खानने केला. सुष्मिताने कोटवारामध्ये रॅम्प वॉक केलं  

3/6

रॅम्पवर सुष्मिता  ब्रायडल लूकमध्ये दिसली   

4/6

सुष्मिताने सिल्वर आणि ग्रीन कलरचा एंबरोइडचा लेहंगा घातला असून मॅचिंग मांगटीका देखील लावला आहे. 

5/6

सुष्मिता सेनचा ड्रेस मीरा आणि मुज्जफरने केला डिझाइन 

6/6

सुष्मिता सेन पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत.