दारूच्या दुकानांबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा

May 04, 2020, 16:03 PM IST
1/9

अनेक अटींवर मद्यविक्रीला परवानगी

अनेक अटींवर मद्यविक्रीला परवानगी

दिल्ली सरकारने अनेक अटींसह मद्यविक्रीला दिली परवानगी  .

2/9

केवळ स्टँडअलोन मद्यविक्रीची दुकाने राहणारी खुली

दिल्ली सरकारने दिलेल्या आदेशानुसार, अशी मद्यविक्रीची दुकानं सुरू राहणार जी फक्त एका लाईनमध्ये एकच आहेत. म्हणजे मार्केटमध्ये हे मद्यविक्रीचं दुकान नसणं ही महत्वाची अट तर त्या शेजारी एकही दुकान नसावं.   

3/9

मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये फक्त ५ ग्राहक उभे राहणार

सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशावरून मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये फक्त ५ ग्राहक उभे राहणार... नागरिकांनी पाळले सोशल डिस्टन्शिंगचे नियम  

4/9

मद्यविक्री खरेदी करताना नागरिकांकडून सोशल डिस्टन्शिंगचं पालन

मद्यविक्री खरेदी करताना नागरिकांकडून सोशल डिस्टन्शिंगचं पालन  (फोटो साभार: ANI)

5/9

दिल्लीच्या बुराडी नगर परिसरात लांबच लांब रांग

6/9

दिल्लीच्या चंदन नगर परिसरात लांबच लांब रांग

7/9

दिल्लीच्या मालवीय नगर परिसरात लांबच लांब रांग

8/9

दिल्लीच्या कृष्णा नगर परिसरात लांबच लांब रांग

9/9

दिल्लीच्या चंदन नगर परिसरात लांबच लांब रांग

दिल्लीच्या चंदन नगर परिसरात लांबच लांब रांग

दिल्लीच्या चंदन नगर परिसरातील मद्यविक्रिच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा