Lok Sabha Opinion Poll : मराठा आरक्षणाचा राज्यातील लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होणार... पाहा जनतेचा कौल

Lok Sabha Opinion Poll 2024  : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अगदी जवळ आलाय. सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीसाठी कंबर कसलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विजयाची हॅटट्रीक साधणार की? जनता इंडिया आघाडीला साथ देणार? लोकसभेचा हा रणसंग्राम कोण जिंकणार? यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगतीय. झी मीडिया आणि मॅट्रिझनं याच निवडणुकीचा ओपिनियन पोल केलाय. लोकांनी नेमका कुणाला कौल दिलाय. काय आहे जनतेच्या मनात हेच आम्ही जाणून घेतलंय. ओपिनियन पोलनुसार (Opinion Poll) महाराष्ट्राची (Maharashtra) पसंती कोणाला मिळणार ते पाहूयात

Feb 28, 2024, 19:13 PM IST
1/12

2/12

3/12

4/12

5/12

6/12

7/12

8/12

9/12

10/12

11/12

12/12

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंघाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 5 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. ज्यामध्ये 87 हजार पुरुष आणि 54 हजार महिलांचा समावेश आहे. याशिवाय या ओपिनियन पोलमध्ये 27 हजार नवमतदारांची मतंही समाविष्ट करण्यात आली आहेत. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.