PHOTO: अक्षय कुमार, जान्हवी कपूरसह 'या' कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकांचा शेवटचा आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान पार पडत आहे. तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

May 20, 2024, 15:40 PM IST
1/11

महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

राज्यात लोकसभा निवडणुकांचा शेवटचा आणि महत्त्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान पार पडत आहे. तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे.

2/11

या लोकसभा मतदारसंघात मतदान

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. 

3/11

बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी केले मतदान

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

आज जवळपास तब्बल 13 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.   

4/11

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

सान्या मल्होत्राने बजावला मतदानाचा हक्क

5/11

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

फरहान अख्तर : अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक झोया अख्तर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

6/11

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

अक्षय कुमारने मुंबईकरांना मतदान करण्याचं केलं आवाहन

7/11

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

राजकुमार राव : अभिनेता राजकुमार रावने मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. 

8/11

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

अभिनेत्री जान्हवी कपूरने जवळच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी तिने मुंबईकरांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा, असे आवाहन केले.  

9/11

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदानाचा हक्क बजावला

10/11

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरेने इन्स्टाग्रामवर मतदानाचा फोटो पोस्ट केला आहे. यानंतर त्याने मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि संविधानाने दिलेला हा आपला अधिकार आहे. त्यामुळे चला मतदान करूया, असे आवाहन गौरव मोरेने केले आहे. 

11/11

Loksabha Elections 2024 Akshay Kumar Janhvi Kapoor gaurav more many celebrity cast their votes in Phase 5

सुकन्या मोने यांनी मतदानाचा हक्क बजावला. याचा फोटोही त्यांनी शेअर केला होता. 'मी माझा मतदानाचा अधिकार बजावून आले,तुम्ही ही केलेत ना मतदान?' असे सुकन्या मोनेंनी म्हटले.