कोण म्हणेल माधुरी पन्नाशीतली आहे?
माधुरीचे सोशल मीडियावर कायम फोटो शेअर करत असते.
धकधक गर्ल सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे ती सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. नुकताच माधुरीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिच्या स्टाईलवर चाहते कायमच फिदा असतात. तिच्या आउटफिट्स निवडीबाबतही असेच म्हणता येईल. पूर्वी ही अभिनेत्री केवळ वेगवेगळ्या पॅटर्नमधील सुंदर साड्या नेसायची.
1/6
शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ब्लॅक कलरचा थ्री-पीस को-ऑर्डर ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ब्रालेट-स्टाइल टॉप, ज्यामध्ये फ्रन्टला नॉट डिटेलिंग होती. याचबरोबर मॅचिंग हाय वेस्ट प्लाजो पॅन्ट्स आणि केप होते ज्यावर सेम प्रिंट आपण पाहू शकतो. माधुरीने हा आऊटफिटला House of Hiyaच्या 'पोएट्री' कलेक्शन मधून घेतला आहे
2/6
माधुरीने तिचा नवरा श्रीराम नेनेसोबतच्या डेट नाईटसाठी हा लूक कॅरी केला होता, परंतु तिच्या या लूकवर चाहते तिच्यावर कमालीचे फिदा झाल्याचं पहायला मिळत आहेत. स्टाइलिश आणि एलिगेंट लुकिंग या पोशाखात लोकांनी माधुरीला 'फ्लॉलेस ब्यूटी' म्हणाले, तर काहींनी 'स्टनिंग', 'ब्युटीफुल', 'हॉटेस्ट' सारख्या कमेन्ट करून अभिनेत्रीसाठी फायर आणि हार्टच्या इमोजीचा वापर केला.
3/6
4/6
5/6
तसंच, या सुट्टी दरम्यानचे माधुरीने अशी काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचं सौंदर्य पाहून तुम्हालाही बघतचं बसावासा वाटेल. तिनं परिधान केलेला हा पिवळ्या रंगाचा ड्रेस तमन्ना पंजाबी कपूरने डिझाइन केला आहे. यावर पांढऱ्या रंगाचा सुंदर दुपट्टा मॅच करण्यात आला होता. तसंच ड्रेसवर मिरर, गोटा, फॉइल आणि रेशीमच्या धाग्यांपासून सुंदर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. हा ड्रेस अत्यंत आर्कषित आहे. माधुरीने या पारंपारिक लुकवर पोल्की-एम्रल्ड चोकर नेकपीस आणि मॅचिंग ईअररिंग्स व पिवळ्या रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या.
6/6