तरुणांना लाजवेल असा 'धकधक गर्ल'चा हटके अंदाज, पाहा फोटो

तरुण पिढी देखील माधुरीची मोठी चाहती आहे. सध्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो शुट सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. 

May 23, 2024, 14:05 PM IST

तरुण पिढी देखील माधुरीची मोठी चाहती आहे.  सध्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो शुट सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. 

 

1/7

जांभळ्या रंगांच्या ड्रेसमध्ये माधुरी सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. स्वर्गातली अप्सरा पृथ्वीवर आल्यावर जशी दिसेल तसा हा माधुरीचा मनमोहक लुकने चाहत्यांच लक्ष वेधलं आहे.    

2/7

'डान्स के दिवाने' या रीयालिटी शो मध्ये तिने हा लूक केला आहे.  काहीतरी खास होणार आहे, काय असेल ते  लवकरच तुम्हाला कळेल असं तिने कॅप्शन दिलं होतं. त्यामुळे ती सिनेमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? अशा चर्चांना उधाण आलं होतं. 

3/7

माधुरी पुन्हा सिनेमात कमबॅक करणार आहे का? असा प्रश्न तिला चाहत्यांनी कमेंटमध्ये विचारला आहे.   

4/7

तिच्या या घयाळ करणाऱ्या लूकने फक्त चाहते नाही तर बॉलिवूडकरांना ही वेड लावलं.

5/7

माधुरीसमोर आजच्या अभिनेत्री काहीच नाही असं म्हणत चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

6/7

माधुरीने नुकतंच पंचक या मराठी सिनेमाची निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमात तेजश्री प्रधान आणि आदिनाथ कोठारे मुख्य भुमिकेत होते.  

7/7

एखादी व्यक्तिरेखा मला आवडली तर मी नक्कीच मराठी सिनेमात काम करायला आवडेल असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.