मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारताना
शिवरायांना वंदन करून उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला.
मुंबई : शिवरायांना वंदन करून उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक मजल्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली.नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने मंत्रालय सज्ज होते. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९वे मुख्यमंत्री ठरलेत. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात ठाकरे परिवारातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे.
1/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारताना
2/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारताना
3/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारताना
4/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारताना
5/6
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारताना
6/6