महाराष्ट्र सरकारचं कामकाज कसं राहिलं? शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या कामाचा लेखाजोखा

महाविका आघाडी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामाचा महासर्व्हे. 

Jun 12, 2023, 18:08 PM IST

Maharashtra's Shinde-Fadnavis govt : 2019 ते 2024 या काळात दोन सरकार सत्तेत आले आहेत. एक महाविका आघाडी सरकार आणि दुसरे शिंदे फडणवीस सरकार. कोणत्या करकारचे काम कसे आहे याबबात सर्व्हे करण्यात आला. महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकाराचे रिपोर्टकार्ड समोर आले आहे.  या वर्षभरात महाराष्ट्रात कोणत्या सरकारचं कामकाज कसं राहिलं?  जाणून घ्या.  

1/5

राज्यात, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.  

2/5

मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना भाजपमध्ये वाद झाला. 

3/5

कोणत्या सरकराच्या कामकाजाला किती मतं द्याल. 

4/5

2019 ते 2024 या काळात दोन सरकार सत्तेत आले. कोणत्या सरकारचे कामकाज आवडले. 

5/5

राज्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता?