Maharashtra Lockdown : राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध; काय सुरू काय बंद?

कोरोना रुग्णसंख्या अजूनही कमी होत नसल्यामुळं कडक निर्बंध लागू

Jun 28, 2021, 07:42 AM IST

मुंबई : लॉकडाऊनसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात तिस-या लाटेचं संकट गडद झाल्यामुळं आजपासून पुन्हा कडक निर्बंध लागू होणार आहेत.  राज्यातले बहुतांश जिल्हे लेव्हल तीनमध्ये टाकून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. मात्र कोरोना रुग्णसंख्या अजूनही कमी होत नसल्यामुळं कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

1/11

पुणे, कोल्हापूर, साता-यासह सहा जिल्ह्यांना लेव्हल चारमध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे यांच्यासाठी आणखीनच कडक निर्बंध असणार आहेत. 

2/11

राज्य सरकारनं यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.  दुकानांना सकाळी 7 ते दु. 2 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. मुंबई लोकलसेवा सामान्यांसाठी बंदच राहणार आहेत. 

3/11

तिसर्‍या टप्प्यात काय सुरु राहणार?  - अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार  

4/11

- इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार  

5/11

- मॉल्स, थिएटर बंदच राहतील  

6/11

- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील

7/11

8/11

9/11

10/11

11/11