महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राजकीय घडामोडी आणि उद्धव यांची राज्यपाल भेट

शपथविधी सोहळ्यासाठी आलेले नवनिर्वाचित आमदार. 

Nov 27, 2019, 13:23 PM IST

शपथविधी सोहळ्यासाठी आलेले नवनिर्वाचित आमदार. 

1/11

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी पुष्पगुच्छ दिला. सोबत सौ. रश्मी ठाकरे. (छाया - राजेश वरडाकर)

2/11

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी उद्याच्या मुख्यमंत्री शपथविधीची माहिती दिली. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे (छाया - राजेश वरडाकर)

3/11

4/11

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी उद्याच्या मुख्यमंत्री शपथविधीची माहिती दिली. (छाया - राजेश वरडाकर)

5/11

6/11

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाराष्ट्र विकासआघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी उद्याच्या मुख्यमंत्री शपथविधीची माहिती दिली.

7/11

8/11

9/11

शपथविधी सोहळ्यासाठी आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे

10/11

शपथविधी सोहळ्यासाठी आलेले नवनिर्वाचित आमदार. त्यावेळी भाजपला साथ करणारे अजित पवार माघारी आल्यानंत त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार

11/11