MPL 2023: महाराष्ट्रात रंगणार 'मिनी आयपीएल', पुणेरी बाप्पा ते सोलापूर रॉयल्स... पाहा कोणत्या संघात कोणते खेळाडू!
MPL 2023: महाराष्ट्रात रंगणार 'मिनी आयपीएल', पुणेरी बाप्पा ते सोलापूर रॉयल्स... पाहा कोणत्या संघात कोणते खेळाडू!
MPL 2023 Updates: महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 च्या हंगामाला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंचे लक्ष लागून राहिलेल्या या स्पर्धेचा लिलाव (MPL 2023 Auction) 6 जून रोजी पार पडला होता. त्यानंतर आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाहूया सर्व टीमचा संघ कसा असेल.
1/6
पुणेरी बाप्पा (PUNERI BAPPA FULL SQUAD)
ऋतुराज गायकवाड, साईश डिगे, रुषिकेश सुंबे, रोहन दामले, प्रशांत कोरे, अद्वय शिधाये, अझर अन्सारी, शुभंकर हर्डीकर,वै भव चौघुले, रोशन वाघसरे, पियुष साळवी, आदित्य डावरे, सौरभ दिघे, शुभम कोठारी, सोहन जमले, सचिन भोसले, अभिमन्यू जाधव, यश क्षीरसागर, पवन शहा, श्रीपाद निंबाळकर, हर्ष संघवी, दिग्विजय पाटील, अजय बोरुडे, आदर्श बोटारा, भूषण नावंदे, कुंश दीक्षित, हर्ष ओसवाल, सुरज शिंदे
2/6
कोल्हापूर टस्कर्स (KOLHAPUR TUSKERS FULL SQUAD)
3/6
ईगल नाशिक टायटन्स (EAGLE NASHIK TITANS FULL SQUAD)
राहुल त्रिपाठी, अक्षय वायकर, सिद्धेश वीर, प्रशांत सोळंकी, आशय पालकर, सिद्धांत दोशी, धनराज शिंदे, साहिल पारिख, आदित्य राजहंस, वैभव विभूते, अर्शीन कुलकर्णी, कौशल तांबे, हर्षद खडीवाले, इझान सय्यद, रेहान खान, रोहित हाडके, ऋषभ करवा, मंदार भंडारी, रझेक फल्लाह, ओंकार आखाडे, शुभम नागवडे, शर्विन किसवे, वरुण देशपांडे.
4/6
छत्रपती संभाजी किंग्ज (CHHATRAPATI SAMBHAJI KINGS FULL SQUAD)
आर. हंगरगेकर, रामेश्वर दौड, आकाश जाधव, मोहसिन सय्यद, जगदीश ढोपे, हितेश वाळुंज, रुषिकेश नायर, स्वराज चव्हाण, ओम भोसले, शमसुजामा काझी, आनंद ठेंगे, मुर्तुझा ट्रंकवाला, रंजीत निकम, अनिकेत नलावडे, स्वप्नील चव्हाण, हर्षल काटे, ओंकार खाटपे, हृषिकेश दौंड, अश्विन भापकर, तनेश जैन, वरुण गुजर, सौरभ नवले, अभिषेक पवार.
5/6
रत्नागिरी जेट (RATNAGIRI JETS FULL SQUAD)
अझीम काझी, विजय पवळे, दिव्यांग हिंगणेकर, अश्कन काझी, रोहित पाटील, पृथ्वीराज शिळमकर, किरण चोरमाले, धीरज फटांगरे, प्रीतम पाटील, क्रिश शहापूरकर, निकित धुमाळ, प्रदीप दधे, कुणाल थोरात, स्वराज वाबळे,एस. शाहरुख कादिर, योगेश चव्हाण, तुषार श्रीवास्तव, साहिल चुरी, अकिलेश गवळे, सौरभ शेवाळकर, समर्थ कदम, निखिल नाईक, रुषिकेश सोनवणे.
6/6