मेकअप करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी! नाही तर त्वचा होईल खराब

मेकअप हा कोणत्याही मुलीच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. मेकअप करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते हे अनेकांना माहित नसतं त्यामुळे आपल्या त्वचेवर काय परिणाम होतो, याविषयी अनेकदा मुलींना किंवा महिलांना उशिरा कळतं. त्यामुळे काय करायला हवं आणि नको ते जाणून घेऊया. 

| Feb 18, 2024, 18:02 PM IST
1/7

सुरकुत्या असतील तर...

तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर त्वचेवर मेकअप लावताना बेस खूप चांगला ब्लेंड करा. 

2/7

जास्त मेकअप करू नका

चेहऱ्यावर जास्त किंवा सतत मेकअप केल्यानं त्यावर खूर वाईट परिणाम होऊ शकतो. 

3/7

पिंपल्स

जास्त प्रमाणात वेगवेगळे प्रोडक्ट्स लावल्यानं तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. 

4/7

शेडची घ्या काळजी

चेहऱ्यावरचा मेकअप बेस आणि डोळ्याचा मेकअप करताना शेडची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. 

5/7

ग्लिटर

जेव्हाही तुम्ही चेहऱ्याचा मेकअप करत असाल तेव्हा खूप काळजी घेणं गरजेचं आहे. 

6/7

काळजी

मेकअप करताना वरील देण्यात आलेल्या गोष्टींची नेहमीच काळजी घ्या कारण मेकअप केल्यानं, आपण सुंदर दिसत असलो तरी त्याच्या अती वापरानं चेहऱ्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

7/7

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)