मलायकाच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा; पाहा फोटो

पाहा फोटो

Nov 12, 2021, 14:25 PM IST

अभिनेत्री मलायका अरोरा दोन कारणांमुळे सतत चर्चेत असते. पहिलं कारण म्हणजे तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदा आणि दुसरं म्हणजे अभिनेता अर्जून कपूरसोबत असलेलं रिलेशनशिप... पण आता मलायका चर्चेत आली आहे ती म्हणजे तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे. सध्या सोशल मीडियावर मलाकायचे काही खास फोटो व्हायरल होत आहेत त्यातील काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5