Malaika Arora चा साडीमधील हटके लूक; बोल्डनेसमुळे चाहते घायाळ

साडीमधील मलायकाचा घायाळ करणारा लूक सोशल मीडियावर व्हायरल 

Aug 10, 2021, 14:03 PM IST

बॉलीवुड (Bollywood) ची हॉट डीवा मलाईका अरोरा (Malaika Arora) कोणत्या फॅशन क्वीन पेक्षा कमी नाही. मलायका नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससोबत शेअर करत असते. मलाइका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडिया खूप एक्टीव्ह असते. आपल्या लाईफसंबंधी सर्व माहिती ती शेअर करत असते. आता देखील मलायकाने काही फोटो शेअर केले आहेत. साडीतील मलायकाचा हॉट अंदाज चाहत्यांना घयाळ करत आहे. मलायकाने पोस्ट केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो....

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6