Urvashi Rautela चा हॉट बॅकलेस लूक सोशल मीडियावर व्हायरल
फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
आपल्या सौदर्यांने सर्वांना मोहात पाडणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्वशी नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटोज शेअर करत असते. ज्यावर लोकं कमेंट्स आणि लाईक्सचा त्या पोस्टवर पाऊस पाडतात. उर्वशीने सोशल मीडियावर पोस्ट केलेले बॅकलेस ड्रेसमधील फोटो सध्या चर्चेत आहे....