गुलाबी साडीत अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक

पाहा फोटो

Oct 09, 2021, 11:23 AM IST

'मास्टर' (Master), 'पेट्टा' (Petta) आणि 'बीयॉन्ड द क्लाउड्स' (Beyond the Clouds) या प्रसिद्ध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री मालविका मनमोहन (Malavika Mohanan)चे काही फोटो  सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मालविका दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5