करोडोचा खर्च वाचवून 'या' साऊथ सुपरस्टारने केली पारंपरिक लग्न

Apr 03, 2018, 12:25 PM IST
1/8

Neeraj Madhav ties the knot in traditional Wedding

Neeraj Madhav ties the knot in traditional Wedding

डेस्टिनेशन आणि सिक्रेट वेडिंगच्या काळात मलयालम सुपरस्टार नीरज माधवने कन्नूरच्या श्रीकंडापुरममध्ये गर्लफ्रेंड दिप्तीसोबत पारंपरिक पद्धतीने लग्न करून अनोखा आदर्श उभा केला आहे. सोमवारी हे लग्न वेली या पारंपरिक पद्धतीत संपन्न केलं गेलं. लग्नाचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. 

2/8

Neeraj Madhav`s wedding pictures are out

Neeraj Madhav`s wedding pictures are out

नीरज आणि दिप्तीने अगदी पारंपरिक वेशात परिधान केलं होतं. या लग्नाला अगदी जवळचे मित्र उपस्थित होते. दिप्तीने लग्नाला बॉर्डर असलेली व्हाईट साडी परिधान केलं होतं. तसेच सिंपल ज्वेलरी देखील घातली होती. 

3/8

Neeraj Madhav got married on Monday

Neeraj Madhav got married on Monday

नीरजने 16 मार्चला गर्लफ्रेंड दीप्तिसोबत साखरपुडा केला आहे. नीरज आणि दिप्ती एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत. आपल्या लग्नाला सफेद मुंडू घातला होता. 

4/8

Neeraj Madhav Ties The Knot With Girlfriend Deepthi

Neeraj Madhav Ties The Knot With Girlfriend Deepthi

कोझिकोडच्या कारापरंबाची राहणारी दिप्ती सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. नीरजच्या 2013 च्या BUDDY च्या सिल्वर स्क्रिनवरून डेब्यू केलं होतं. सिनेमांत सपोर्टिंग अॅक्टरच्या भूमिकेत होती. 

5/8

Inside Malayalam Actor Neeraj Madhav`s Wedding

Inside Malayalam Actor Neeraj Madhav`s Wedding

डेब्यू ईअरमध्ये नीरजने मोहनलालची ब्लॉकबस्टर सिनेमा 'दृष्यम'च्या सपोर्टिंग रोल प्ले मिळाला. नीरजने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

6/8

Actor Neeraj Madhav weds Deepthi

Actor Neeraj Madhav weds Deepthi

नीरज आतापर्यंत दृष्यम (2013) सप्तमश्री थस्कराहा (2014) ओरू वदक्कन सेल्फी (2015) आणि ओरू मेक्सिकन अपारथा (2017) सारख्या सिनेमांत तो दिसला आहे.   

7/8

Malayalam actor Neeraj Madhav ties the knot

Malayalam actor Neeraj Madhav ties the knot

27 वर्षाचा नीरज सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिग होत आहेत. 

8/8

Malayalam actor Neeraj Madhav ties the knot With Girlfriend Deepthi

Malayalam actor Neeraj Madhav ties the knot With Girlfriend Deepthi

फेसबुकवर नीरजला फॉलो करणाऱ्यांची संख्या वाढ असून ती आता आठ लाखापर्यंत पोहोचली आहे. आता नीरजच्या लग्नाच्या फोटोला 50 हजाराहून अधिक लाईक मिळाले आहेत तर चार हजारहून अधिक लोकांनी हे फोटो शेअर केले आहेत.