हजारोंना घायाळ करणारी ‘ही’ तरुणी निघाली पुरुष! AI चा असा वापर पाहून डोकं पडेल सुन्न
Instagram Female Influencer Truth: 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' असं म्हटलं जातं. आजच्या इंटरनेटच्या जगात तर काय खरं आणि काय खोटं नेमकं सांगता येत नाही. हल्लीच्या तंत्रज्ञानामुळे अनेकदा समोरच्या प्रोफाइलवरी व्यक्ती खरी आहे की खोटी कळत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
1/14
2/14
3/14
4/14
5/14
"एआय कसं काम करतं हे मला जाणून घेण्याची इच्छा होती. मी सुरुवातीला लॅण्डस्केप इमेज तयार करायचो. मी जास्त कॉमिक्समध्ये रमणारा व्यक्ती आहे. मी हेच कॉमिक्स एआयमध्ये जमतात का पाहिलं आणि त्याचे रिझल्ट्स फारच थक्क करणारे होते," असं या व्यक्तीने तरुणींचे फोटो तयार करण्यास सुरुवात कशी केली याबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. त्याने तयार केलेले फोटो पाहून तुम्ही सुद्धा थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.
6/14
7/14
8/14
9/14
10/14
11/14
12/14
13/14