...म्हणून फळांच्या राजाला सोनालीचा रामराम

May 15, 2020, 13:16 PM IST
1/6

....म्हणून फळांच्या राजाला सोनालीचा रामराम

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने आपआपल्या घरी राहत होम क्वारंटाईचा अनुभव घेतला. जे अनेकांना खूप काही शिकवून गेलं.

2/6

....म्हणून फळांच्या राजाला सोनालीचा रामराम

किंबहुना अद्यापही होम क्वारंटाईनचं हे सत्र सुरुच आहे. यातच प्रत्येकजण आपल्या परिने शरीर सुदृढ ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. 

3/6

....म्हणून फळांच्या राजाला सोनालीचा रामराम

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा यात मागे नाही. पण, आपल्या ३७ दिवसांच्या चॅलेंजपूर्वी या मराठमोळ्या सौंदर्यवतीने तिच्या आवडीच्या आंब्याचा स्वाद चाखला आहे. 

4/6

....म्हणून फळांच्या राजाला सोनालीचा रामराम

यंदाच्या मोसमातला पहिला आणि शेवटचा आंबा,,,, असं म्हणत खुद्द सोनालीनेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. ज्यामध्ये तिने डाएटमध्ये सध्या तिने समाविष्ट केलेल्या पदार्थांचीही झलक दाखवली आहे. 

5/6

....म्हणून फळांच्या राजाला सोनालीचा रामराम

चीज, अंडी, अवाकाडो, लोणी, प्रोटीन ब्रेड अशा पदार्थांचं सेवन करण्याला ती प्राधान्य देत असल्याचं कळत आहे. 

6/6

....म्हणून फळांच्या राजाला सोनालीचा रामराम

सोनालीने स्वीकारलेलं हे चॅलेंज पाहता एका अर्थी ती इतरांनाही या क्वारंटाईनच्या काळात इतरांनाही फिटनेस गोल्स देत आहे, असं म्हणायला हरकत नाही. (सर्व छायाचित्रे सौजन्य- सोनाली कुलकर्णी /  इन्स्टाग्राम)