'या' 5 दिग्गज खेळाडूंचं स्पोर्ट्स अँकरसोबतचं लग्न, यादीत 2 भारतीय खेळाडूही
काही खेळाडूंसोबतच त्यांच्या पत्नीही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय, कारण...
क्रिकेट हा भारताबरोबरच जगभरात अतिशय लोकप्रिय खेळ आहे. भारतात क्रिकेटला सर्वाधिक फॉलो केलं जातं, पण खेळाडूंसोबतच त्यांच्या पत्नीही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. काही क्रिकेटर्स असे आहेत, ज्यांच्या पत्नी एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आज आपण अशा काही खेळाडूंच्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत... ज्यांनी स्वतःच्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केला आहे.
1/5
शेन वॉटसन
ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार शेन वॉटसनने 2010 मध्ये न्यू साउथ वेल्समध्ये जन्मलेल्या ली फरलोंग (Lee Furlong)सोबत लग्न केलं. ली फरलोंग एक स्पोर्ट्स प्रेझेंटर, लेखक, मॉडेल आणि बिझनेसवुमन आहे. लीने मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता या विषयात पदवी प्राप्त केली. 2018 मध्ये, ती एक लेखिका देखील आहे. तिने मुलांसाठी एक पुस्तक लिहिले. ली हे ऑस्ट्रेलियातील अतिशय प्रसिद्ध नाव आहे.
2/5
स्टुअर्ट बिन्नी
3/5
बेन कटिंग
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड देखील स्पोर्ट्स अँकर आहे. एरिनने लग्नानंतर खुलासा केला की ती बेनला इंस्टाग्रामवर भेटली. त्यानंतर त्यांची मैत्री वाढली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 13 फेब्रुवारी 2021 रोजी दोघांचे लग्न झाले. मात्र, कोविड-19 महामारीमुळे त्यांना त्यांचे लग्न दोनदा रद्द करावे लागले.
4/5