चार वर्षांनंतर म्हाडाची जाहिरात; 4 हजार 83 घरांची बंपर लॉटरी

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 घरांसाठी न नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली आहे.18 जुलैला लॉटरी निघणार आहे.  

May 22, 2023, 23:19 PM IST

Mhada Lottery 2023 :  म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलीय. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरू होती. मात्र अनेक कारणांमुळे ती लांबणीवर पडत गेली. अखेर आता घरांच्या जाहिरातीची प्रतीक्षा संपली आहे.  

1/10

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4 हजार 83 घरांसाठी नोंदणी सुरु झाली आहे. 

2/10

अर्ज कसा करायाचा सर्व माहिती जाणून घ्या. 

3/10

सोडतीतील घरं आणि अनामत रक्कम  किती असेल. 

4/10

मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी अर्जविक्री सुरु झाली आहे. 

5/10

म्हाडाची मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 

6/10

2025 मध्ये म्हाडाकडून गोरेगाव पहाडी भागात आणखी एक खास सोडत जारी केली जाणार आहे. जिथं 35 मजली इमारतीचा गृहप्रकल्प साकारण्यात येईल.

7/10

घरांची किंमत साधारण 35 लाख रुपये इतकी असेल. म्हाडाच्या सोडतीबाहेर याच घरांची किंमत जवळपास 70 लाख रुपये इतकी आहे.

8/10

 2600 घरं अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी असून, ती गोरेगाव (Goregaon) येथील पहाडी भागात असतील.

9/10

मुंबईत पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहेत.

10/10

मुंबई मंडळातील घरांमध्ये 4 हजार घरांचा समावेश आहे.