IND vs NZ : मायकेल ब्रेसवलने टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा रेकॉर्ड मोडला, जाणून घ्या

Michael Bracewell IND vs NZ : टीम इंडियाच्या हातचा विजय निसटवण्यासाठी न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने  (Michael Bracewell) खुप प्रयत्न केले. त्याने 7 व्या क्रमांकावर उतरून 140 धावांची मोठी खेळी केली होती. मात्र तरीही त्याला न्यूझीलंडला विजय मिळवून देता आला नाही. 

Jan 19, 2023, 13:43 PM IST

Michael Bracewell IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्ध पहिला वनडे सामना टीम इंडियाने 12 धावांनी जिंकला. मात्र टीम इंडियाच्या हातचा विजय निसटवण्यासाठी न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलने  (Michael Bracewell) खुप प्रयत्न केले. त्याने 7 व्या क्रमांकावर उतरून 140 धावांची मोठी खेळी केली होती. मात्र तरीही त्याला न्यूझीलंडला विजय मिळवून देता आला नाही. दरम्यान भारत जिंकला असला तरी त्याच्या ब्रेसवेलच्या खेळीचे कौतूक आहे. नेमका हा ब्रेसवेल कोण आहे? त्याची लव्हस्टोरी काय आहे? हे जाणून घेऊयात. 

1/5

Michael Bracewell

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) टीम इंडिया विरूद्ध उत्कृष्ट शतकी खेळी केली. या खेळीनंतर तो क्रिकेट वर्तुळात चर्चेत आला आहे. मायकेल ब्रेसवेलची पत्नी लॉरेनचा जन्म 15 मे 1991 रोजी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाला. (फोटो-इंस्टाग्राम)

2/5

Michael Bracewell

मायकेल ब्रेसवेल (Michael Bracewell)आणि पत्नी लॉरेन रॅल्स्टन यांना एक मुलगा आहे. ज्याचे नाव लेनोक्स आहे आणि तो फक्त दोन वर्षांचा आहे.(फोटो-इंस्टाग्राम)

3/5

Michael Bracewell

मायकेल ब्रेसवेलची (Michael Bracewell)पत्नी लॉरेन रॅल्स्टन ही एक व्हिआयपी व्यक्ती आहे. ती मीडियापासून दुर राहणे पसंत करते. तसेच तिने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट देखील प्रायव्हेट ठेवलेय. 

4/5

Michael Bracewell

मायकेल ब्रेसवेल (Michael Bracewell)आणि पत्नी लॉरेन रॅल्स्टन यांना एक मुलगा आहे. ज्याचे नाव लेनोक्स आहे आणि तो फक्त दोन वर्षांचा आहे.(फोटो-इंस्टाग्राम)

5/5