मिथून चक्रवर्ती यांच्या सूनेचा मनमोहक अंदाज

सौंदर्य पाहून चाहते घायाळ  

Jan 21, 2021, 08:58 AM IST

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. रियल लाईफमध्ये मदालसा अतिशय स्टायलिश आणि बोल्ड आहे. मदालसा ही सोशल मीडियावर देखील ऍक्टीव्ह आहे. शिवाय नेहमी स्वतःचे नवनवीन फोटो सोशल मीडीयावर शेअर करत असते. मदालसाने दाक्षिणात्य सिनेसृष्टी आधीच गाजवली आहे. मदालसाचं लग्न अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती सोबत झालं आहे. मदालसा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मिमोहसोबत रोमॅन्टिक फोटो शेअर करत असते. मदालसाचे को-स्टारसोबतही खूप चांगले संबंध आहेत, त्यांच्यासोबतचे फोटो देखील मदालसा सोशल मीडियावर टाकत असते.

 

1/8

2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8