'या' तरूणींनी माश्यांसोबत केलं Bold photoshoot, फोटो पाहून तुम्हीही अवाक व्हाल

सोशल मीडियावर कधी-कधी असे फोटो पाहायला मिळतात की ते पाहून तुम्हीपण थक्क होत असाल. तुम्ही मॉडेल्सना रॅम्पवर चालताना पाहिलं असेल तर ते किती विचित्र फॅशन घालतात हेही लक्षात आलं असेल. अशीच एक तरूणी आहे जिणे एक मासे पकडण्याचं कॅलेंडरसाठी ज्याला 'फीस्ट फॉर द आइज' म्हणतात. यात वर्षातील 12 महिने सुंदर मॉडल्स माश्यांसोबत पोज देतात.

Nov 23, 2022, 14:51 PM IST

Carponizer Carp Calendar 2023: सोशल मीडियावर कधी-कधी असे फोटो पाहायला मिळतात की ते पाहून तुम्हीपण थक्क होत असाल. तुम्ही मॉडेल्सना रॅम्पवर चालताना पाहिलं असेल तर ते किती विचित्र फॅशन घालतात हेही लक्षात आलं असेल. अशीच एक तरूणी आहे जिणे एक मासे पकडण्याचं कॅलेंडरसाठी ज्याला 'फीस्ट फॉर द आइज' म्हणतात. यात वर्षातील 12 महिने सुंदर मॉडल्स माश्यांसोबत पोज देतात.

 

1/5

'फिस्ट फॉर द आयज' नावाच्या फिशिंग कॅलेंडरमध्ये वर्षाच्या प्रत्येक महिन्यासाठी 12 सुंदर स्त्रिया माशांसह पोज देतात. कार्पोनिझर कार्प कॅलेंडर 2023, ज्याची किंमत £16.20 (सुमारे 1575 रुपये) आहे. जर्मनीतील छंद मच्छिमारांसाठी हे एक अनोखे बाजार उत्पादन आहे.

2/5

दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही मॉडेल्सने मोठ्या माशांसोबत पोज देण्याची ऑफर दिली आहेट. आकारने मोठे आणि विविध प्रकारचे मासे पकडणारे मच्छिमार मॉडेलसोबत फोटोशूट करून घेतात. म्हणून काही मुली माशांसोबत पोज देतात.

3/5

2021 कॅलेंडरचे चित्रीकरण करण्यासाठी फ्रान्समधील ब्रिटनी येथील कार्प-फिशिंग हॉटस्पॉट लेक फिशाबिल येथे आले होते. त्यावेळी जर्मनीतील कॅलेंडर निर्माता हेंड्रिक पोहेलर म्हणाले, 'मासेमारी हा जगातील सर्वात मोठा छंद आहे आणि कार्पोनायझर सेन्शुअल कार्प कॅलेंडर जगभरातील मने जिंकत आहे.'

4/5

हेन्ड्रिक पोहेलर यांनी स्पष्ट केले, 'कॅलेंडर दोन कारणांसाठी लोकप्रिय आहे.  बहुतेक पुरुषांना मासेमारी करायला आवडते आणि त्यांना सुंदर स्त्रिया देखील आवडतात. मग फोटोशूट करून दोघांना कॅलेंडरमध्ये एकत्र का आणू नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

5/5

2023 आवृत्ती सर्वात सेक्सी कॅलेंडर आहे. दोन आकर्षक महिलांना मासेमारी करताना पाहून मला ही कल्पना सुचल्याचे पोहेलरने सांगितले. पण त्याचे कॅलेंडर सर्वांनाच आवडले नाही. ही प्राणी क्रूरता आहे, असं एका यूजरने म्हटले आहे.