Mohammed Shami च्या फॉर्म हाऊसचे फोटो, करोडो रुपयांची प्रॉपर्टी

Jun 30, 2021, 14:38 PM IST
1/5

अतिशय सुंदर आहे शमीचं फार्महाऊस

अतिशय सुंदर आहे शमीचं फार्महाऊस

उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात अलीनगर परिसरात मोहम्मद शमी (Mohammed Shami) चं अतिशय सुंदर फार्महाउस आहे. फार्महाउस जवळपास 150 स्केअर फुटात पसरलं आहे. 

2/5

करोडो आहे फार्महाऊसची किंमत

करोडो आहे फार्महाऊसची किंमत

शमी (Mohammed Shami) च्या या फार्महाऊसची किंमत करोडो रुपये आहे. DNA च्या माहितीनुसार शमी फार्महाऊस जवळपास 12 ते 15 करोड रुपयांना घेतलं आहे,   

3/5

'हसीन' असं फॉर्महाउसचं नाम

'हसीन' असं फॉर्महाउसचं नाम

सहसपुर अलीनगर गावाजवळील हायवेच्या जवळ शमी (Mohammed Shami) चे फॉर्महाउस आहे. याचे नाव `हसीन` असं आहे.  

4/5

आपल्या पत्नीच्या नावावर ठेवले फार्महाऊसचे नाव

आपल्या पत्नीच्या नावावर ठेवले फार्महाऊसचे नाव

मोहम्मद शमी (Mohammed Shami) ची पत्नी हसीन जहां आहे. शमीने ही जमीन 2015 मध्ये खरेदी केलं. यानंतर येथे फार्महाउस बनवलं. यानंतर शमीने फार्महाउसचं नाव `हसीन फार्महाउस` ठेवलं आहे. 

5/5

आपल्या फार्महाऊसमध्ये प्रॅक्टिस करतो शमी

आपल्या फार्महाऊसमध्ये प्रॅक्टिस करतो शमी

शमी (Mohammed Shami) ने फिट राहण्यासाठी फार्महाऊसमध्येच प्रॅक्टीस केली.