उल्कावर्षाव कसा दिसतो? NASA नं शेअर केलेले फोटोच देतायत याचं उत्तर

NASA Photos : बापरे.... कधी पाहिला आहे का असा क्षण? नासानं जगापुढे आणली भारावणारं दृश्य... 

Aug 21, 2024, 11:37 AM IST

NASA Photos : नासानं आजवर अवकाश आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींवरून पडदा उचलण्याचं काम केलं आहे आणि याच नासानं काही अद्भूत फोटोही जगासमोर आणले आहेत. 

1/10

उल्केचं दर्शन

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

12 ऑगस्त 2021 मध्ये मिग्युएल क्लारो यांनी टीपलेल्या या फोटोमध्ये आकाशगंगेतून झेपावणाऱ्या प्रकाशमान उल्केचं दर्शन झालं. पोर्तुगालमध्ये हा फोटो टीपला गेला होता. 

2/10

ड्रॅकोनिड उल्का

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

जुआन कार्लोसनं 2 ऑक्टोबर 2011 मध्ये ड्रॅकोनिड उल्केची झलक बॅडाजोज प्रोव्हिएन्स स्पेन येथे टीपली होती.   

3/10

बेटावरील उल्कावर्षाव

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

विंसेंट ड्यूपार्क यांनी स्पेनमधील एका बेटावर उल्कावर्षावाचा हा क्षण टीपला होता.   

4/10

उल्कापात

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

चीनमधील लेक निआन येथे आकाशगंगेच्या मधूनच ही उल्का कोसळताना डेफ डेई यांनी ही छाया टीपली. 

5/10

वाळवंटीय भाग

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

चिली येथील अटाकामा वाळवंटीय भागामध्ये झालेल्या या उल्कावर्षावाची झलक 27 एप्रिल 2017 रोजी टीपण्यात आली होती. युरी बेलेट्स्की यांनी ही झलक टीपली. 

6/10

चीन

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

चीनच्या भींतीनजीक झालेल्या या उल्कापाताची झलक 3 जानेवारी 2020 रोजी चेंग लुओ यांनी टीपली. 

7/10

जेमिनिड उल्का

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

हा फोटो आहे जेमिनिड उल्का वर्षावाचा. 2009 मध्ये वॅली पॅकोल्का यांनी हा फोटो टीपला होता.   

8/10

उल्कावर्षाव

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

ही झलक आहे उल्कावर्षावादरम्यान आभाळात दिसलेल्या सुरेख छटांची. हा फोटो टीपला आहे चँटल अँड्रेस यांनी. 

9/10

NASA

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

ऑगस्ट 2024 मध्ये जोश ड्युरीनं इंग्लंड येथे झालेल्या उल्कावर्षावाची अप्रतिम झलक टीपली. 

10/10

NASA

most dazzling Photos of meteor showers shared by NASA will amazed you

(सर्व छायाचित्र- नासा)