मौनी रॉयचे हे फोटो पाहुण फॅन्स दंग

मौनी रॉयचे ग्लॅमरस फोटो

Mar 06, 2021, 19:26 PM IST

मौनी रॉय ही टीव्ही ऍक्टरेस बरोबर Bollywood ऍक्टरेस देखील आहे तिने मोठ्या स्टार  कलाकारांसोबत Silver screen शेअर केली.
तिच्या या यशाचे रहस्य हे तिच्या मेहनती बरोबरच तिची हॅाट फिगर आणि सौंदर्य देखील आहे. तंदुरुस्त आणि फीट राहण्यासाठी ती खूप मेहनत घेते आणि त्याचा परिणामही या फोटोंमध्ये दिसत आहे. मौनीकडून सोशल मीडियावर बरेच classy फोटो शेअर. तिचे हे काही ग्लॅमरस फोटो पाहा.  

1/5

मौनीचा हटके अंदाज

मौनीचा हटके अंदाज

मौनी रॉयने तिचे खूप फोटो शेअर केले आहेत , त्यापैकी तिचा हा एक Bold फोटो. 

2/5

मौनीचा Baby Pink लुक

मौनीचा Baby Pink लुक

मौनी रॉय (Mouni Roy) ने यामध्ये Baby Pink कलरचा ड्रेस घातला आहे. आणि या ड्रेसला लुक येण्यासाठी तीने खूपच कमालचे Pose दिले आहेत.

3/5

मौनीचा ग्लॅमरस फोटो

मौनीचा ग्लॅमरस फोटो

मौनी रॉय (Mouni Roy) या ऑफ शोलडर ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे आणि तिचा हा अंदाज तिच्या फॅन्सना खूप Attract करत आहे.

4/5

मौनीने दिला फोटोला हा कॅपशन

मौनीने दिला फोटोला हा कॅपशन

मौनीने (Mouni ) 'बेबे' असे या फोटोला कॅपशन दिले आहे. हे फोटो इतके ट्रेंन्डीग झाले की काही तासातच 2 लाखा पेक्षा जास्त लाइक्स मिळाले.  

5/5

मौनी Looks हॅाट इन ब्लॅक

मौनी Looks हॅाट इन ब्लॅक

मौनी रॉय (Mouni Roy) ने या आधी  तिचा ब्लॅक ड्रेसमधला फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती अप्रतीम आणि हॅाट दिसत आहे.