Mouni Roy ची परफेक्ट फिगर... फोटो पाहून चाहते हैराण

पाहा फोटो

Nov 08, 2022, 11:38 AM IST

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते. मौनी कायम सोशल मीडियावर (Mouni Roy social media) वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा अभिनेत्रीचे ठराविक फोटो... 

1/5

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

मौनी कायम सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.     

2/5

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

मौनीच्या सोशल मीडियावर अकाउंटवर अनेक हॉट आणि बोल्ड पोस्ट करत असते.   

3/5

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

मौनीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होतो.   

4/5

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची कायम चर्चा असते.   

5/5

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy)

 अभिनेत्री मौनी रॉय कायम तिच्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.