Mouni Roy च्या साडीत हटके अदा, फोटो व्हायरल

मौनी रॉयच्या सौंदर्याची चाहत्यांनी भुरळ, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... 

Oct 07, 2022, 14:27 PM IST

अभिनेत्री मॉनी रॉय गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण आहे 'ब्रह्मास्त्र' सिनेमा. सिनेमात मौनीने बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांसोबत काम केल्यामुळे मौनीच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मौनीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5