1/6
5/6
मुनमुन ही सोशल मीडियावर ऍक्टिव असते. तिच्या पर्सनल लाईफ बद्दल जास्त कोणाला माहित नाही. पण डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, मुनमुन दत्ता ही अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यांचं हे नातं जास्त काळ टिकलं नाही. अरमान हा खूप एग्रेसिव असल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातं. तेव्हापासून मुनमुन दत्ता सिंगल आहे.
6/6