नागपूरची मेट्रो थेट मोगलीच्या जंगलात... सर्वत्र होतेय मेट्रोचीच चर्चा, पाहा फोटो
शहरातील मेट्रो पिलरवर मोगली थीम ची पेंटिंग केली आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर मेट्रोने शहराच्या सुंदरतेत आणखी भर पडावी म्हणून एक नवीन पॅटर्न राबवला आहे. या पॅटर्नमुळे लहान मुला-मुलींमध्ये आनंदाच वातावरण झालयं. पेंच जंगलाचा परिसर हा शहरापासून जवळ असल्याने, या 'मोगली थीम' चा पॅटर्न नागपूर मेट्रोने राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
2/4
3/4