Navjot Singh Sidhuच्या लेकीचा हॉट आणि बोल्ड लूक

राबिया फॅशन डिझायनर आहे. 

May 26, 2021, 11:58 AM IST

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजे नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu). त्यांची मुलगी  देखील त्यांच्यापेक्षा कमी नाही. राबिया सिद्धू (Rabia Sidhu) ने सोशल मीडियावर सर्वांना तिच्या अदांनी घायाळ केलं आहे. राबियाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  त्यातील काही निवडक फोटो...

1/6

नवजोत सिंह सिद्धूच्या मुलीचं सौंदर्य एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीला लाजवेल असं आहे.   

2/6

सध्या राबियाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

3/6

काही दिवसांपूर्वी राबियाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.   

4/6

सोशल मीडिया राबिया कायम फोटो शेअर करत असते.   

5/6

राबिया फॅशन डिझायनर आहे. पंजाबमधून तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

6/6